Wants to give donation?

आपली मदत

अ) संस्था स्वतःच्या वसतीगृहासाठी जागा व इमारत करण्याचा संकल्प करीत असून आपण त्यासाठी आम्हाला मदत करू शकता.

ब) वंचित निराधार मुलांसाठी वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेवू शकता.

क) वंचित मुलांसाठी खाऊ, कपडे, अन्नदान देवू शकता व आपल्या नातेवाईक मित्रांना प्रवृत्त करू शकता.

ड) आपली मदत धनादेश किंवा online आपण करू शकता.Online Donation.

State Bank Of India
Account Number : 32039785135 (RTGS / NEFT)
IFSC Code : 011130
MICR Code : 410002555

or

Cheque to drawn in favour of
"Pasaydan Balvikas Foundation"
Trust Regd. No. : E/6091/2010 Thane
Under Maharashtra Public Act 1950 (29)
Pan No. : AABAP7727K

Please fill up this form for our conformation.

Pasaydan Scrap Bank

आजही ठाणे ग्रामीण भागात ४०० पेक्षा जास्त आदिवासी वाडी वस्त्या मुलभूत अधिकारांपासून वंचित आहेत. ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी वस्ती विकास कार्यक्रमातून आदिवासी मुलांना शैक्षणिक आवड निर्माण करून शिक्षण हक्क मिळवून देणे व त्यांना खेळणी, कपडे, मनोरंजन साहित्य, इलेक्ट्रोनिक्स वस्तू द्वारे बाह्य जगाशी जोडणे.

* Any scrap eg. Furniture, T.V., Electronics Items, Games, Stationary, Books and etc.

* Free PickUp.

* You can also give the right compact clothes.